शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर तालुक्यातील बाम्हणगाव येथील शेतकरी हरिदास महागू चौखे वय ६० वर्षे शेतातील कडुलिंबाच्या झाडाला सायंकाळी ०५:०० वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याची माहिती गावाकऱ्यांना मिळताच शेतात धाव घेत बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमायला सुरुवात झाली.याबाबतची माहिती चिमूर पोलिसांना मिळताच पोलीस व गावकरी यांनी शव विच्छेद करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे प्रेत दाखल केले व पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!