विरखल जवळच्या नहरात युवक बुडाला - शोधकार्य सुरु..
सावली - तालुक्यातील पाथरी - विरखल मार्गांवरील असोलामेंढा नहरात युवक बुडाल्याने पोलिसांमार्फत शोधमोहीम सुरु असून गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव येथील पवन सडमाके हा युवक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मित्रांसोबत हा युवक आल्याचे कळते. नहरात पाय धुण्यासाठी गेला असता पाय घसरून पडला असल्याची घटनास्थळी उपस्थित असणाऱ्याकडून माहिती मिळाली आहे.
%20(25).jpeg)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!