वाहनाचे दस्तऐवज योग्य न ठेवणाऱ्यावर होणार मोठी कारवाई

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्हा हा औष्णिक विद्युत केंद्र म्हणून जगप्रसिद्ध आहे. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठा हब  असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी आणि सिमेंट कारखाणे देखील आहेत.म्हणून या चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅव्हल्स , ट्रक , ट्रॅक्टर व  इतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी नियमाला जोमून प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी जिल्ह्यात सर्वत्र लक्ष ठेवण्यासाठी फ्लाईंग वाहन शासनाकडून नवीन चार स्कॉर्पिओ बोलावील्या मागील ३ महिन्यापासून प्रत्येक तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करून वाहनाचे कागदपत्र तपासणीचे अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांच्या वाहनावर सुद्धा कारवाई झालेली आहे.मागील जून जुलै महिन्यामध्ये ४५.४७ लक्ष एवढे दंडात्मक कारवाईचे चालन झालेले आहेत. त्यामुळे शासनाच्या महसूल मध्ये भर झालेली आहे .कोणतेही राजकीय दबाव न पत्करता सर्वांवर समान कारवाई करत आहे.त्यामुळे मोठ - मोठया ट्रान्सपोर्टर च्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होतांना बघून विदर्भातील चंद्रपूर आरटीओ विभागात कायदा व सुव्यवस्था नेहमी लागू असते चंद्रपूर आरटीओ मध्ये कोणताही मोठा भ्रष्टाचार प्रकार घडून आलेला नाही असे चित्र  नेहमी जनतेला बघायला मिळते. परंतु नेहमी नागपूर व इतर आरटीओच्या ठिकाणी भ्रष्टाचाराची चर्चा सुरू असते किरण मोरे हे नेहमी कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्याकरिता जिल्ह्यात नेहमीच अग्रेसर असून  अनेक माध्यमातून किरण मोरे हे नेहमी चर्चेत असतात.यामुळेच आज महाराष्ट्रात हिट अँड रण कायदा १९९७ च्या फौजदारी संहितेच्या कलम १३३ मध्ये अशी तरतूद आहे. एखाद्या घटनेनंतर मारणे आणि धावणे ज्यामुळे मृत्यू, सारख्या गंभीर व  शारीरिक हानी व मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्यास ३ ७ वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा आहे.अजूनपर्यंत अशा घटना जिल्ह्यात घडू नयेत म्हणून नेहमीच प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांचे लक्ष असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!