जंगली डुकरांच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी @ घोडेवाही शेतशिवारातील घटना
सावली - तालुक्यात वन्यप्राण्यांचा हैदोस सुरु असून शेतात काम करीत असलेल्या
सौरव विलास नागापुरे वय 18 वर्षे या युवकावर हल्ला केल्याने गंभीर जखमी झाला असून सावली रुग्णालयात भरती केले. तात्पुरते उपचार करून पुढील उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!