सेंट अँनस हायस्कुल मुल येथे स्वातंत्र्यदिन साजरा
मुल - मुल तालुक्यात दहावीत नेहमी शंभर टक्के निकाल देणारी शाळा म्हणून ओळख असलेली सेंट अँनस हायस्कुल मुल येथे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भगत यांचे हस्ते झेंडावंदन करून स्वातंत्र्यादिन साजरा करण्यात आला. यावेळी 2023-24 वर्षात दहावीत 90 टक्के गुणापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या 17 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे भक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. मंचावर पालक शिक्षक संघांचे उपाध्यक्ष विजय कोरेवार, मुख्याध्यापिका शालेट सेबॅस्टियन, लिली सेबॅस्टियन उपस्थित होते.
शाळेतून वर्ग दहावीत प्रथम येणारी विद्यार्थिनी कु. प्राची बावणे हिचा सत्कार करतांना..नर्सरी ते वर्ग नववी पर्यंत प्रथम येणारे विद्यार्थी..





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!