युवक काँग्रेस कडून घराची पडझड झालेल्यास दिली आर्थिक मदत

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर येथील रहिवाशी असलेले सोमेश्वर सातपैसे यांची राहत्या घराची भिंत सततधार पडणाऱ्या मुसळधार पावसाने अचानक पडल्याने व परीस्थिती हालाखीची असल्याने युवक काँग्रेस तर्फे सोमेश्वर सातपैसे यांना आर्थिक मदत देण्यात आली.यावेळी रोहन नन्नावरे युवक कॉग्रेस जिल्हा महासचिव, नेरी शहर अध्यक्ष युवक काँग्रेस राहुल पिसे, तालुका संघटक अक्षय लांजेवार, सारंग मामिडवार व आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!