धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे हिमोग्लोबीन तपासणी संपन्न.
समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत *धर्मसेवा प्रतिष्ठान या न्यासातर्फे शुक्रवार दि.१७ मे २०२४ रोजी श्री संत गजानन मंदिर, वार्ड क्र १४, मूल येथे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आले.
धर्मसेवा प्रतिष्ठान या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.
या उपक्रमासाठी श्री .सुकेश मुस्तीलवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच न्यासातर्फे सौ. भारती कोंतमवार आणि सौ गिता कोंतमवार यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमाचा लाभ एकूण २० महिलांनी घेतला .
.
आपला विश्वासू



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!