धान विक्री नोंदणी आता 31 जानेवारी पर्यंत करता येणार - शासनाकडून मुदतवाढ़ जाहीर

धान विक्री नोंदणी आता 31 जानेवारी पर्यंत करता येणार - शासनाकडून  मुदतवाढ़ जाहीर

सावली - खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता 15 जानेवारी 2024 ही मुदत होती परंतु पुरेशी नोंदणी न झाल्याने शेतकऱ्यांनी मुदतवाढीची मागणी केली त्यानुसार  पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दिनांक 31 जानेवारी, 2024 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!