एक ओटी शैक्षणिक साहित्याची
माता दुर्गा मंदिर मूल तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था मूल च्या युवती तालुका अध्यक्ष कुमुदिनी भोयर यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवा निमित्याने दि. 21.10.23 , 22, 23 तीन दिवसीय *एक ओटी शैक्षणिक साहित्याची* हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात देवीच्या ओटी सोबत शैक्षणिक साहित्य बुक पेन रजिस्टर पेन्शील ई. भेट स्विकारण्यात (ओटी स्वरुपात ) येणार असून जमा झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गा मंदिर मूल तसेच ने.फ.डो संस्था व्दारा गरीब गरजू विद्यार्थाना प्राथमिक शाळेत देण्यात येणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कुमुदिनी भोयर यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!