मधुर नात्यासाठी विचार पुस्तकाचे विवरण
मूल येथील नवभारत विद्यालय मध्ये दिनांक २०/१०/२०२३ ला वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थाना (TG Foundation Pune). द्वारे मधुर नात्यांसाठी विचार या विषयावरील पुस्तक वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाला तेजसेवक सौ.प्रीया वासाडे, सौ.टीना ठाकरे , सौ.कल्पना वारजूकर,सौ. रत्ना चौधरी, सौ.नंदा शेंडे आणि संपूर्ण शिक्षक यांचे सह
कार्य लाभले.
कार्य लाभले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!