मूलच्या संजनाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत ट्रायल करिता निवड
मुल शहरातील नामांकित नवभारत कन्या विद्यालय मूलची विद्यार्थिनी संजना अजय टेकाम हिची निवड कबड्डी स्पर्धेकरिता स्टेट ट्रायल करिता झाली आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धा सुरु असून नवभारत कन्या विद्यालय मूल ची कबड्डीची चमू तालुक्यात पहिली आल्याने, आज जिल्हास्तरावर कबड्डीचे सामने घेण्यात आले. या टीम मधील संजना अजय टेकाम हिने उत्तम खेळ करीत, राज्यस्तरावर जाणाऱ्या टीम मध्ये ट्रायल करिता निवड झाल्याने तिथे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!