आदिवासी संघटनांचा सावलीत रास्ता रोको आंदोलन - सहभागी होण्याचे आदिवासी विकास परिषदेचे आवाहन
सावली - आदिवासी जमातीत धनगरांचा समावेश करू नये व इतर आदिवासींच्या मागण्यांसाठी व सरकारच निषेध करण्यासाठी आदिवासी संघटनानी शासनाच्या विरोधात उलगुलान पुकारलेला असून सावली बसस्थानकासमोर 1 ऑक्टोबरला 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात सर्व आदिवासी जमातींनी सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष अतुल कोडापे, तालुका अध्यक्ष प्रवीण गेडाम यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!