सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सर्व धर्मीय महाआरती




नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते श्री. अष्टविनायक युवा गणेश मंडळ गांधी चौक मूल येथे आज दिनांक २४/१०/२०२३ रोज रविवारला रात्री ८ .३० वाजता सर्व धर्मीय महाआरती होणार आहे तरी सर्व धर्मीय भाविकांनी होणाऱ्या महाआरतीसाठी उपस्थित रहावे असे आव्हान भारतीय जनता पार्टी मूल यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!