ज्योती सोनवाणे पुन्यशौलक पुरस्कार पुरस्काराने सम्मानित.



यश कायरकर,(तालुका प्रतनिधी):
नागभिड तालुक्यातील  सौ ज्योतीताई सुभाष सोनवाणे रा. उमरगाव याना गट ग्रामपंचायत आलेवाही  अंतर्गत अहिल्याबाई होळकर पुन्यशौलक पुरस्कार देण्यात आला.
    ज्योतीताई सोनवाणे यांची  परीसरात महिला व बाल विकास विभाग उत्कुट कामगिरी, सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कुट कार्य व कर्तबगार म्हणून ओळख आहे. त्यांचे समाजातील उत्कृष्ठ कार्य लक्षात घेऊन त्यांना हा गट ग्रामपंचायत आलेवाही  अंतर्गत अहिल्याबाई होळकर पुन्यशौलक पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ  हा पुरस्कार योगिता देवानंद सुरपाम यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे उपसरपंच निलकंठ नन्नेबोइनवार व ग्रामपंचायत सदस्य,व ग्रामपंचायत सचिव श्री वानखेडे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!