वाघाच्या हल्यात एक शेतकरी ठार




मूल
चिचाळा येथील वाघाच्या हल्यात शेतकरी सुर्यभान टिकले मु. चिचाळा वय 48 हा इसम ठार झाला असून चिचाळा तालुका मूल येथील रहिवासी आहे, ही घटना शेतशिवारात घडली शेतात धान रोवणी झाली असून धान पाहणीसाठी गेले असता आज सकाळी दहा वाजता त्याचेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले यामुळे चिचाळा गावात भितीचे वातावरण पसरले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!