गुरुदेव सेवा मंडळ तर्फे भजन संध्या संपन्न
गुरुदेव सेवा मंडळ मुल जि चंद्रपुर यांचे वतीने गुरुदेव बोदलकर, वार्ड नं.17 येथे
भजनसंध्या संपन्न.
ऊपस्थिती सुखदेव चौथाले सर मुल मित्रपरीवार गुरुदेव सेवा मंडळ मुल जि चंद्रपुर मान. चेतनजी कवाडकर, अध्यक्ष, मुल
व वार्डातील गणमान्य मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!