गुरुदेव सेवा मंडळ तर्फे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न





आज दि 30/08/2023 ला भवराळा या गावामध्ये गुरूदेव सेवा मंडळच्या प्रांगणात समुह रक्षाबंधनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित वैशु चौधरी सरपंच , रमेशजी शेंडेउपसरपंच,पोलिस पाटिल , गुरूदेव सेवा मंडळ चे कार्यकर्ते जानिवंत घोडमारे,गिरजा शेडें,रजनी चौके व गावातिल मान्यवर मंडळी उपस्थित होते. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!