हरिश्चंद्र मेहेर विदर्भ तेली समाज महासंघाच्या केंद्रीय सचिव तर विनायकराव चिलबुले चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष पदी.
नागभिड - विदर्भ तेली समाज महासंघाच्या केंद्रीय सहसचिव पदी नागभीड येथील श्री हरिश्चंद्र जयरामजी मेहेर तर चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री विनायकराव वासुदेवजी चिलबुले यांची नियुक्ती विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष श्री रघुनाथजी शेंडे यांच्या सूचने नुसार केंद्रीय सरचिटणीस प्रा. डॉ. श्री नामदेवजी हटवार यानी केलेली आहे .त्यांच्या नियुक्तीचे विदर्भ तेली समाज महासंघाचे चंद्रपुर जिलाध्यक्ष श्री सूर्यकांतजी खनके ,जिल्हा संघटक श्री मनिरामजी सहारे,नागभीड तालुका अध्यक्ष श्री दिवाकरजी ठाकरे, सचिव श्री सीतारामजी बावनकर ,नागभीर शहर शाखा अध्यक्ष श्री सुधीरजी गिरडे उपाध्यक्ष मोरेश्वरजी येरने, सचिव आनंदरावजी वाघे, सहसचिव कैलाश अमृतकर, महिला अध्यक्ष सौ. किरण अमृतकर, उपाध्यक्ष सौ. नंदा गिरिपुंजे , सचिव सौ.निर्मला रेवतकर , युवक अध्यक्ष - प्रवीण अमृतकर, उपाध्यक्ष गणेश पुंडे , सचिव -परेशर येरने, युवती अध्यक्ष- रजनी चीलबुले, उपाध्यक्ष -गायत्री मदनकर, सचिव -मनीषा लांजेवर तसेच इतर पदाधिकारी व समाज बांधवानी अभिनंदन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!