महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे मूल येथे वैद्यकीय तपासणी उपक्रम संपन्न
समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत *महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे मंगळवार दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी योग भवन,मूल येथे वैद्यकीय तपासणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले*.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या वतीने *सौ .भारती कोंतमवार ,सौ.माधवी येलंकीवार.आणि सौ .गिता कोंतमवार* यांनी परिश्रम घेतले . या उपक्रमासाठी *डॉ.कु.सृष्टी भालतडक* यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
*या उपक्रमाचा लाभ एकूण १७ महिलांनी घेतला* .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!