वीज पडून बकऱ्याचा मृत्यू - चामोर्शी तालुक्यातील मालेर चक येथील घटना



वीज पडून बकऱ्याचा मृत्यू - चामोर्शी तालुक्यातील मालेर चक येथील घटना 
चामोर्शी -   तालुक्यातील मालेर चक शेत शिवारात सायंकाळच्या सुमारास शेळ्या मेंढ्या चरत असतांना वादळासह नैसर्गिक वीज कोसळल्याने मल्लाजी रामाजी पाटेवार रा जुनासुर्ला तालुका मूल  जिल्हा चंद्रपूर येथिल मेंढपाळाचा बकरा ठार झाला. विजेमुळे अंदाजे 30 हजार रुपयाचे नुकसान झालेले आहे. याबाबतची माहीती मोरेश्वर चलाख मालेर चक यांनी  महसूल विभागाला कळविले असून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!