वाघाच्या हल्यात महिला ठार .


वाघाच्या हल्यात महिला ठार ..


सावली तालुक्यातील विरखल येथील महिला मंदा एकनाथ सिडाम ही अंगणात झोपून असतांना मध्यरात्रीं 2 वाजताच दरम्यान वाघाने ठार केले. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व पोलीस दाखल झाले आहेत. वन्यप्राण्यांमुळे गावकरी घरातही सुरक्षित नाही . वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!