अनुसूचित जाती विभागाच्या चिमूर तालुका अध्यक्षपदी सौ.नर्मदा रामटेके यांची नियुक्ती

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - अखिल भारतीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेशजी लिलोठीया यांचे नेतृत्वाखाली व महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष सिद्धार्थ हत्ती आंबीरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा अश्विनीताई खोब्रागडे व ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पंचायत समिती सदस्य सौ. नर्मदाताई रामटेके यांची महाराष्ट्र कांग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या चिमूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली नियुक्ती पत्र देतांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा अश्विनीताई खोब्रागडे,शहर अध्यक्ष रामूजी तिवारी, उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!