दरार मंडळातर्फे राम भक्तांना शरबत वाटप



मूल

दरारा मंडळतर्फे राम नवमीनिमित्त भव्य शोभयात्रा काठण्यात आली होती. दरार मंडळचे अध्यक्ष प्रशांत समर्थ तसेच त्यांचे सहकारी यांनी दरार चौकात शरबत वाटपाचा कार्येकम केला. शरबत पिण्यासाठी भावकांनी चांगलीच गर्दी केली होती. हजारो भाविकांनी शरबताचा लाभ घेतला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!