महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे साप्ताहिक कार्यक्रम संपन्न



दिनांक 14 -2-2023
मूल महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला साप्ताहिक घेण्यात आला.
चंद्रपूर जिल्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष सौ. बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात,
मूल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सौ.अर्चना मार्कंडी चावरे यांनी मूल शहरातील गोरगरीब महिलांना गालीच्छा वाटप करून दिन साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!