स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साह संपन्न

स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साह संपन्न




प्रतिनिधी:- कु. कुमुदिनी भोयर मूल

श्री. स्वामी समर्थ भक्तीसेवा समिती मूल द्वारा आयोजित स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त मुल येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला हजारोच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!