रंजीत समर्थ यांच्या वाढदिवसानिमित्त 48 रक्तदात्यांनी केले रक्तदान




भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व जुनासुर्ला चे सरपंच रंजीत समर्थ यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनासुर्ला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा 48  रक्तदात्यांनी  घेतला.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!