जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडला येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडला येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात
सिंदेवाही (तालुका प्रतिनिधी )
रत्नापूर बिट अंतर्गत येत असलेल्या खांडला येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली,शाळेतील मुख्याध्यापक जांभुळकर सर, सहाय्यक शिक्षक गेडाम सर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रवींद्र बोरकर, उपाध्यक्ष यामिना सोनुले, अंगणवाडी सेविका कुसुम कुमरे, मदतनीस निरंजना सोनुले, आकाश कुमरे, नितेश पुसतोडे, आणि गावातील नागरिक यांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रम पार पाडण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!