शिवसेना अखेर शिंदे कडे



आज मोठी राजकीय घडामोडी घडली असून निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची? या प्रश्नाचे उत्तर दिले असून, शिवसेना आणि धनुष्य बाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यामुळे उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का मिळाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!