सिंदेवाही मार्गावर अपघात दोनजण जागीच ठार,1जखमी


सिंदेवाही तालुक्यातील सरडपार जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक तरुण सुमेध अलोने (22)रा. डोंगरगाव व तरुणी सेजल कुंभारे (वय 19) म रा.राजोली या नवयुवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांच्या सोबत अक्षय लेनगुरे हा गंभीर जखमी असल्याने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल करुन प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!