ब्रेकिंग न्यूज... व्याहाड उपक्षेत्रातील वाघ जेरबंद
सावली - वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत व्याहाड खुर्द उपवनपरिक्षेत्रात वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. शार्पशूटरच्या माध्यमातून वाघास बेशुद्ध करून जेरबंद केले आहे . हा वाघ निलसनी पेटगाव येथील कैलास गेडेकर याचा बळी घेतलेला असल्याची माहिती वनविभागाकडून मिळाली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!