सावरी बिडकर येथे संगितमय भागवत कथा सप्ताह प्रारंभ
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथे सगितमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह आयोजन १७ जानेवारी ते २४ जानेवारी पर्यंत भागवत कथाचे आयोजन समस्त ग्रामस्थ सावरी बिडकर यांच्या वतिने भागवतकार ह.भ.प सुश्री पोर्णिमा दिदि कथेची वेळ स.९ ते दु.१२ वा व.दुपारी ३ ते साय.६ वाजे पर्यंत पहील्या दिवशी मंगळवार दि.१७/०१/२०२३ ला कलश स्थापना ह.भ.प. जोशी महाराज यांच्या हस्ते व प्रमुख उत्सव श्रीकृष्ण उत्सव व कथे नुसार झाकी दाखविण्यात येईल. काकड आरती व रामधुन दररोज पहाटे ५.३० ते ६.३९ पर्यंत हरीपाठ साय.६ ते ६.३० साय. पर्यंत व महाप्रसाद मंगळवार दि.२४/०१/२०२३ ला व धुळ विसर्जन रामदेगी पवित्र देवस्थान येथे करण्यात येईल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!