दुचाकी अपघातात युवक ठार पळसगाव (जाट) बोकडोह पुलावरील घटना
तळोधी बा (यश कायरकर;)
शिंदेवाही तालुक्यातील मरेगाव येथील युवक लोकेश किशोर ठिकरे वय 24 वर्ष हा आपली दुचाकी फॅशन प्रो MH -34 -CA- 99 69 , या मोटरसायकल ने मरेगाव वरून नातेवाईकाकडे ब्रह्मपुरी ला पैसे पोहोचवायला जात असताना. सायंकाळी चार वाजता चे दरम्यान पळसगाव जाट जवळील बोकोडोह नदीच्या पुलावर नियंत्रण सुटल्याने भरधाव गाडी पुलाच्या कडेला आढळल्याने व डोक्याला जबर मार लागला व अती रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!