रणरागिणी महिला बहुउद्देशीय संस्था सावित्रीबाई जयंती निमित्त मंजुषा स्पर्धा संपन्न



मूल

रणरागिणी महिला बहुउद्देशीय संस्था,मुल यांच्या विद्यमाने विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वर आधारीत प्रश्न वीचारन्यात आलें या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सौ रत्नमाला ताई भोयर, रणरागिणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ संजीवनी ताई वाघरे, कोषाध्यक्ष सौ चारुशीला ताई आरेकर,सौ सुलोचना ताई तांगडे,सौ कल्पना ताई नरूले,सौ प्रभाताई चौथाले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भावना चौकुंडे,तर आभार सौ विद्या बोबाटे कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी,सौ साधनाताई रडके,स्वेता शेरकी ,सौ सोनु मस्के ,सौ अमूता झरकर ,सौ सुषमा ताई धोटे यांचें सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!