सावरला येथे क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
तळोधी (बा.);
नागभीड तालुक्यातील सावरला येथे क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले.. सकाळी ८ वाजता ग्राम सफाई करण्यात आली.. दुपारी ३ वाजता प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले..
या कार्यक्रमात बोलताना व्यंकटेश नारखेडे यांनी महिलांना होणारे आजार व त्यावर आयुर्वेदिक उपचार याची माहिती दिली.. कार्यक्रमाचे संचालन श्रीदेवी शेंडे.. प्रास्ताविक संध्या रामटेके.. आभार प्रदर्शन यामिना कोसे नी केले . सायंकाळी सहभोजन व नंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.अपूर्वा मेश्राम पोलिस पाटील सावरला हे होते तसेच प्रमुख अतिथी श्री. व्यंकटेश नारखेडे नागपूर ..श्रीदेवी शेंडे cmrc तलोधी .. अश्विनी मेश्राम अंगणवाडी सेविका सावरला.. सत्यवती अरसोडे आशा वर्कर सावरला.. संध्या रामटेके ..भजनदास मेश्राम.. कानहुजी कोडापे.. प्रेमिला सडमाके.. ताराबाई खोब्रागडे..भारती गेडाम.. डिंपल शेंडे .. सोनाली मेश्राम.. आणि समस्त गावकरी महिला व नागरिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!