बचत गटाच्या माध्यमातून महिलांची उद्योगाकडे वाटचाल



सिंदेवाही (तालुका प्रतिनिधी )
सिंदेवाही तालुक्यातील कुकडहेटी येथे ख़ुशी स्वयंसहाय्यता महिला समूह यांना आय. सी. आय. सी. आय. फाउंडेशन नी आटा चक्की देऊन महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला असून आज आटा चक्की चे उदघाटन करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीहरीजी जांभुळे, उदघाटक सौ. सोनाली ज्ञानवल मॅडम, प्रमुख अतिथी श्री, शालिकजी चौके, अमोलजी तुम्मे, कैलासजी भोयर, प्रकाशजी धारणे हे होते,आय.सी. आय. सी.आय फाउंडेशन चे अधिकारी सतीश समृतवार, शांताराम आदे(सी. एफ )आय.सी. आर. पी.रेखाताई चौधरी,ग्राम संघाच्या महिला, उष्याताई जांभुळे,रंजनाताई जांभुळे,दिपाताई धारणे व गटातील सर्व महिला आणि गावातील नागरिक उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!