खुशखबर मुल शहरात लागणार 600 करोडचा स्टील प्लांट
खुशखबर
मुल शहरात लागणार 600 करोडचा स्टील प्लांट steel plant
एमआयडीसी MIDC 40 एकरावर होणार प्लांट
दावस मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली एमओयुवर स्वाक्षरी
1000 युवकांना मिळणार रोजगार employment
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दावोस Davos येथे गुंतवणूकदारासोबत केलेल्या करारात मूल एमआयडीसीत सहाशे करोडची गुंतवणूक आणली असून यातून 1000 युवकांना रोजगार मिळणार आहे.
इजराइल आणि युरोपची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 600 करोड रुपये या स्टील प्लांट करिता गुंतवणार असून एमआयडीसीची चाळीस एकर जागा याकरिता देण्यात येणार आहे.
दाऊस मध्ये केलेल्या झालेल्या समाजस्य करारानुसार कोणसरी येथे स्टील प्लांट (१५२० करोड) शंभर एकर वर, भद्रावती येथे कोला गॅसिफिकेशन प्लांट प्लांट (२० हजार करोड रुपये) एक हजार एकर वर होणार आहे.
मुल येथे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचा मोठा उद्योग येत असल्याने मूलचा चेहरा मोहरा बदलणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!