कल्याण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे बक्षीस वितरण संपन्न



मूल (प्रतिनिधी)
कल्याण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंगला विजय चिमड्यालवार उपस्थित होत्या.
सामान्य ज्ञान स्पर्धेत पहिला क्रमांक अ गटात खुषी गुरुनुले सावली, दुसऱ्या क्रमांकावर श्रुती चलाख सितांळा यांचा आला तर ब गटात पहिला क्रमांक आर्या काजू खोब्रागडे याचा आला.
कार्यक्रमाचे आयोजन हर्षद रत्नाकर अलोणे, अमोल खोब्रागडे, रोहन कन्नावार, शीला गुरनुले, यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!