साने गुरुजी बालभवन चांदापूर हेटी येथे साने गुरुजी यांची जयंती साजरी
आज दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोज शनिवारला साने गुरुजी बाल भवन चांदापूर हेटी येथे साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी राष्ट्र सेवा दलाचे शाखेतील मुल व तरुण उपस्थित होते . परमपूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली . व खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेचे गायन करण्यात आले . व श्री . नंदकिशोर शेरकी सर यांनी साने गुरुजी यांच्या जीवना विषयी मार्ग दर्शन केले . त्याचप्रमाणे राष्ट्र सेवा दला विषयी माहिती दिली . व कार्यक्रमाचे समारोप
करण्यात आले .
करण्यात आले .





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!