सामाजिक कार्यकर्ते विवेक मुत्यलवार यांच्या पुढाकाराने मिळाली चोरट्याच्या तावडीतून सायकल
मूल मध्ये चोरीचे प्रमाण वाढत आहेत. काल दुपारी 3 वाजता नवभारत शाळेमागे टिवशन मधून मूलीची सायकल चोरीला गेली. श्री क्रिष्णा गृप मध्ये प्रमोदभाऊ कोकुलवार यांनी माहीती देताच सामाजिक कार्यकर्ते विवेक मुत्तेलवार यांनी चोरट्याचा पाठलाग करुन चोराला रंगेहात पकडून पोलीस स्टेशन मध्ये आन्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!