माझे गांव माझे सरकार अंतर्गत वार्ड नं १४,१५,येथे विषमता निर्मूलन दल अंतर्गत मूल
जनतेला संविधानिक नितीमत्तात्मक वाचा फोडण्यासाठी आपला अधिकार मागवण्यासाठी काल दि. २८ डिसेंबर ला रात्री माझे गाव,माझे सरकार अंतर्गत विषमता निर्मूलन कार्यक्रम घेण्यात आला,
या कार्यक्रमात प्रवक्ते म्हणून
प्रा.डाॅ.गणेश आगलावे, काजोल दुधे राहूल मंथनवार, कुंदा फाले, तुषार खोब्रागडे, दत्तू मेश्राम,पवन पाल बादल मोहूर्ले,मुर्लीधर घनमोडे उपस्थित होते
यावेळी संविधान म्हणजे काय यावर भाष्य करण्यात आले या कार्यक्रमासाठी परिश्रम बादल मोहुर्ले व हिरालाल भडके यांनी घेतले गावातील तरुण विद्यार्थी व पुरुष महिला शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!