कलाकार संघा तर्फे बिरसा मुंडा जयंती उत्साहात सम्पन्न
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल
कलाकार संघ आयोजित राष्टीय जनजाती गौरव दिन व क्रांतिसूर्य धरती बाबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 147 व्या जयंती सोहळ्या रामपूर तुकूम येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित उद्घाटक मा. देवरावजी भोंगळे भा. ज. पा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, सह उद्घाटक प्रभाकरभाऊ भोयर भा.ज. पा. शहर अध्यक्ष मूल, अध्यक्ष ब्रम्हानणंद मडावी साहित्यिक मूल, दीप प्रज्वलन माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर माजी नगरा अध्यक्ष मूल, विशेष अतिथी भागवतजी कुमरे मूल, आशुतोश सादमवार मूल, प्रमुख पाहुणे श्री. चंदू मारगोनवर माजी सभापती प.स. मूल, नंदू रणदिवे माजी उपाध्यक्ष न. प. मूल, प्रशांत समर्थ माजी नगरसेवक मूल, प्रशांत लाडवे माजी नगरसेवक मूल, विनोद सिडाम माजी नगरसेवक मूल, मिलिंद खोब्रागडे माजी नगरसेवक मूल, अभिजित पुराम, विनोद मडावी, कु. कुमुदिनी भोयर पत्रकार मूल, लक्ष्मी उयके, ममता गेडाम, ऋतुजा उराडे मूल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वाळके प्रस्तावना संजीवनी वाघरे तर आभार अमोल गेडाम यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजन कलाकार टीमने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले अध्यक्ष सचिन गेडाम, उपाध्यक्ष कन्नाके, सचिव अमोल गेडाम, कुमुदिनी भोयर, सहसचिव प्रफुल येलचटवार, सल्लागार आशुतोष सादमवार, कोषाध्यक्ष रितेश चौधरी इत्यादींनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.



मस्त
उत्तर द्याहटवा