लोक विद्यालय शाळा सावरगाव येथे आज संविधान दिन साजरा.

लोक विद्यालय शाळा सावरगाव येथे आज संविधान दिन साजरा.
तळोधी बा.;
आज दि.26/11/2022 रोज शनिवार ला दि रूरल ऐजुकेशन सोसायटी द्वारा संचालित लोक विद्यालय सावरगाव त नागभिड जि चंद्रपूर येथे संविधान दिनाचा कार्यक्रम् आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाला विद्यालय चे मुख्याध्यापक श्री.कामडी सर  तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षिकोतर कर्म चारी ऊपस्थित् होते.विध्यार्थ्यांना संविधाना चे महत्व सांगितले व् वाचन् करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!