जवाहर नवोदय विद्यालयात १४७ वी सरदार वल्लभभाई पटेल जयंती.

जवाहर नवोदय विद्यालयात १४७  वी सरदार वल्लभभाई पटेल जयंती.
तळोधी बा.
    नवोदय विद्यालय तळोधी बाळापूर् जिल्ह्य चंद्रपूर १४७ वी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती  एकता दिवस म्हणून 
साजरा करण्यात आला. 
   यावेळी विद्यालया चे
प्राचार्या मीना मनी मैडम च्या हस्ते दीप प्रज्वलित करुन प्रतिमेला माल्यार्पण केले . एकतेची शपथ घेण्यात आली. यप्रसंगी खेल शिक्षक श्री शुभम मिश्रा व अमनदीप कोर मार्गदर्शनाखाली एकता दौड़ घेण्यात आली. 
कार्यक्रम सूत्र संचालन -श्री. उमlकांत पिंपरिकर व एकता शपथ, एकता गीत वर्ग १० वी च्या मुलीनी सादर केले, सौरी रामटेके वर्ग ८ तथा ओसीन घोष समाज  शास्त्र शिक्षिका ,
प्रचार्या मीना मनी  यांनी  माहिती व्याख्यान दिले. व आभार प्रदर्शन श्री एस उराडे सर  यांनी केले. 
कार्यक्रमाला संपूर्ण नवोदय विद्यालय चंद्रपूर (तळोधी बा.) चे  कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित राहून सर्वानी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!