स्वस्त धान्यावर व्यापाऱ्यांचा डोळा,तर प्रशासनाचे डोळे झाक
तालुका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - स्वस्त धान्य दुकानाचा वाटप झाला की लगेच लाहान-मोठे व्यापारी स्वस्त धान्य खरेदी करून मोठया व्यापारीला स्वस्त धान्य देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.बरेचशे किराणा दुकानदार शुद्धा खुल्लम-खुल्ला खरेदी करीत आहे.हेच धान्य मोठे व्यापारी गोदिंया,नागपूर ट्रक द्वारे विक्री करीत असल्या माहीती समोर येत आहे.या स्वस्त धान्यावर व्यापारी लोकांचा डोळा कावळ्या च्या नजरे प्रमाणे लागलेल्या आहे.
पण प्रशासन याकडे डोळे झाक करीत असल्याने व्यापारी यांची हिंमत वाढत आहे.या कडे प्रशासना कडून योग्य कार्यवाही झाली तर व्यापारी लोकांची स्वस्त धान्य करेदी करण्याची हिंमत होणार नाही.अशा प्रकारची जनते कडून मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!