वन्यजीव सप्ताह निमित्त वनविभागाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन...
शेगाव...जगदीश पेंदाम
वन्यजीव सप्ताह दिन निमित्ताने ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर परिक्षेत्र ताडोबा यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन बफर व कोर परिसरातील गावामध्ये करण्यात आले आहे...
एक ते सात ऑक्टोबर पासून सगळीकडे वन्यजीव सप्ताह कार्यक्रम वन विभागामार्फत मार्फत मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो वनविभागाने दि.3 ऑक्टोंबर ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अर्जुनी तुकुम येथे वन्यजीव सप्ताह निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद शाळेमध्ये केले होते यामध्ये वर्ग सहावी व
सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता तसेच दिनांक 4 ऑक्टोंबर ला बफर तसेच कोर खुटवंडा पर्यटक गेट पासून मुधोली, काटवल, विलोडा, मानकर कोकेवाडा, आष्टा, किनाळा, कोकेवाडा तुकुम, अर्जुनी तुकुम गावामध्ये जिप्सीच्या माध्यमातून रॅली काढत झाडे जगवा व प्राणी वाचवा अशा घोषणा देत जनजागृती केली, दि.5 ऑक्टोबर ला सकाळी 8 वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबा सतीश शेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक मुक्ती अभियान बफर व कोर मधील गावामध्ये राबविण्यात आले असून वनविभागाचे यावेळी वनपाल,वि.डी.कामटकर काटेझरी,एस एम.ननावरे सोनेगाव वनरक्षक ओ. ये. धात्रक,पि. आर. कोसुरकर ,येन. बी.लटपटे, जुडे, कदम, लटपटे,आर.बी.वघारे, वनमजूर,पी आर टी टीम, पर्यावरण प्रेमी जगदीश पेंदाम,आदी नागरिकांनी यावेळी पर्यावरण दिन सोहळा यशस्वीरित्या पार पाडले......

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!