शासकीय आश्रम शाळा जांभुळघाट येथे चिमुर प्रकल्प स्तरीय क्रिडा स्पर्धा
तालुका - प्रतीनीधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - शासकिय आश्रम शाळा जांभुळघाट येथे २६/०९/२०२२ ते २८/०९/२०२२ पर्यंत प्रकल्प स्तरीय आश्रम शाळा क्रिडा स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धा चे उद्घाटक दि. २६/०९/२०२२ ला आमदार किर्तीकुमार भांगडीया व या कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र ठाकरे (मा.प्र.से.)अपर आयुक्त ,आदिवासी विकास,नागपुर यांच्या हस्ते होणार आहे.या क्रिडा स्पर्धा साठी संपुर्ण एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प,चिमुर चे सर्व आश्रम शाळा उपस्थित राहणार आहे. या क्रिडा स्पर्धा ची समाप्ती दि.२८/०९/२०२२ होणार आहे.बक्षिस वितरण व समारोपीय कार्यक्रमा चे अध्यक्ष केशव बावनकर (प्रकल्प अधिकारी) एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प ,चिमुर यांच्या उपस्थित होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!