अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार ट्रेड यूनियन तर्फे चंद्रपुर जिल्याची कार्यकारिणी गठन कार्यक्रम स्मपन्न






चंद्रपूर : - अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस (स्वतंत्र कामगार ट्रेड यूनियन रजिस्ट्रेशन नंबर 7262 संघटन) महाराष्ट्र प्रदेश चा वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयसिगंजी कछवाह साहेब यांचा अध्यक्षते मधे दि.२/९/२०२२ला चंद्रपुर जिल्याची कार्यकारिणी गठन कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचा अध्यक्षते खाली पारपाळन्यात आले.व साहिय आयुक्त,पालीवाल यांच्याशी  महानगरपालिका चंद्रपुर एथे सफाई कामगारानचा प्रलंबित प्रशना संदर्भात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयसिंगजी कछवाह साहेब यांचा अध्यक्षते मधे, बैठक पारपाडन्यात आली व  सह आयुक्त साहेबानी सुधा याचा वर आपली सकारात्मकता दाखवली व कामगाराना न्याय मीळन्याचे आश्वासन दिले. तसेच उपस्थित महाराष्ट्र प्रदेश चे शिक्ष मंडल वीजय मोगरे साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,व दलित मित्र , ‌प्रकाश चंमके प्रदेश महामंत्री,सतिश असरेट प्रदेश सचिव,छगन महातो, प्रदेश सचिव, अक्षय वाल्मीकि, प्रदेश कार्यालय सचिव, चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष सुनिल महातव , अरविन्द बकसरीया जिल्हा कार्य अध्यक्ष तसेच जेस्टं समाजसेवक चंद्रपुर बडीराम महातव, सदिप पारचे तालुका शाखा अध्यक्ष मुल, तालुका उपाध्यक्ष,संजय मोगरे, तसेच चंद्रपुर जिला शाखेचे सर्व पद अधिकारी मधुसूदन तांबे  , श्रीमती शायाबाई समुद जिल्हा महामंत्री, प्रविन हजारे , जिल्हा महामंत्री, श्रीमती संजनाताई, सोनगडे, साहील मलीक , जिल्हा उपाध्यक्ष, सागर महातव , विनोद तुर्कल , जिल्हा सचिव,सुनिल राठोड़, जिल्हा संघटक ,श्रीमती किरनताई असरेट जिल्हा सहसचिव लक्ष्मी कांत सारी टेक,जिल्हा सलागार एडवोकेट महेंद्र असरेट कायदेशीर सलागार ,व चंद्रपुर जिल्याचे समस्त सफाई कामगार तयावेडी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!