नवयुवक बाल गणेश मंडळाच्या वतीने ग्राम स्वच्छता

सिंदेवाही : - नवरगाव येथून १० कि.मी अंतरावर असलेल्या खांडला येथिल नवयुवक बाल गणेश मंडळाच्या चमू ने गावा शेजारील असलेली घाण व कचरा, आणि गावात जाणाऱ्या रोड ची स्वछता करून एक वेगळं रूप तयार केल, दरवर्षी प्रमाणे गणेश चतुर्थी निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष  उदास सोनुले, उपाध्यक्ष, जगदीश मेश्राम यांनी आपली चमू घेऊन ग्राम स्वच्छता करून ये जा करणाऱ्यांचे गावाकडे लक्ष वेधले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!