रक्तदान शिबीर घेऊन दिला सार्वजनिक बाल मस्कऱ्या गणेश मंडळाने सामाजिक संदेश....

रक्तदान शिबीर घेऊन दिला सार्वजनिक बाल मस्कऱ्या गणेश मंडळाने  सामाजिक संदेश....


शेगाव बू.. (जगदीश पेंदाम )


शेगाव येथून जवळच असलेल्या वरोरा तालुक्यातील कोसरसार येथील गणेश मंडळाने रक्तदान शिबीर घेऊन दिला समाजिक संदेश सार्वजनिक बाल मस्कर्या गणेश मंडळाची स्थापना ८० वर्षा आधी झाल्याचे बोलले जात आजतागत हे मंडळ दरवर्षी विविध उपक्रम घेऊन समाजिक सदेश देत असतात. गुरवार ला रक्तदान शिबीर तसेच मोफत बी.पी शुगर तपासणी शिबीर घेण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाट्न गावातील सरपंच गणेश मडावी तर प्रमुख मनून गावातील उपसरपंच अमित बहादुरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले या कार्यक्रमाला एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमासाठी संदीप नैताम, जितेंद्र नैताम, सूरज मेश्राम, आकाश मेश्राम, बादल मेश्राम,कुणाल कन्नाके, मनोहर कन्नाके, मुकिंदा नैताम,योगेश मडावी,सचिन नैताम, हेमंत वाघाडे, अनिकेत टेकाम,सौरभ गायकवाड,आकाश बगडे,गणेश उराडे पवन मरस्कोल्हे, गणेश पेंदोर,विकास नागोसे,प्रफुल परचाके,रोहित नैताम इत्या. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!