मालधक्काचे विरोधात युवकही रस्त्यावर
मूल शहरातील युवकांच्या वतीने कर्मवीर कॉलेज ग्राउंड येथील झाडे तोडण्याच्या विरोधात व माल धक्क्याचे विरोधात मुक्त संदेश गांधी चौक ते तहसील कार्यालय पायदळ रॅलीचे आयोजन केलेले आहे.तरी
मूल शहरातील समस्त जनतेला आदरपूर्वक विनंती करण्यात येते की ,मुल शहरात रेल्वे विभागाद्वारे रेल्वे मालधक्क्याचे काम करण्यात येत आहे. सदर जागा ही कर्मविर महाविद्यालय परिसरालगत असुन या विद्यालयात मोठया प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सदर परिसर हा हिरवळीने व्याप्त असुन विद्यार्थ्यांच्या तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. या महाविद्यालयाच्या क्रिडांगण परिसरात मोठया प्रमाणात सागाची (७०-८०) व ईतर किसमची झाडे आहे. सदर झाडे तोडल्यास पर्यावरणाची समस्या निर्माण होवू शकते.तरी दिनांक :- २०/०९/२०२२ रोज मंगळवार ला गांधी चौक येथे सकाळी दहा वाजता मूल शहरातील युवकानं द्वारे पर्यावरण वाचवा मुकसंदेश जनजागृती कार्यक्रमाच्या आयोजन केले आहे. तरी मूल शहरातील समस्त जनता सहभागी होऊन कर्मवीर कॉलेज ग्राउंड येथील सागाचे झाडे तोडण्यास निषेध ही करावे नम्र विनंती.
*#पर्यावरण वाचवा मुकसंदेश जन जागृती कार्यक्रम*
स्थळ :- गांधी चौक
वेळ :- सकाळी 10:30 वाजता



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!